Programs/ कार्यक्रम
२६ नोव्हेंबर २०२५ — संविधान दिवस सोहळा
डॉ. बाबासाहेब आंबेडकर समता प्रतिष्ठान, नागपूर

६९ व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त समता प्रतिष्ठान प्रस्तुत संविधान निर्मिती प्रकियेच्या लघुपटाची माहिती मान्यवरांना देताना व्यवस्थापकीय संचालक श्री. सुरेंद्र पवार.
०२ ऑक्टोबर २०२५ — धम्मचक्र प्रवर्तन दिन
दीक्षाभूमी, नागपूर
अंध निवासी, बुलढाणा शाळेमध्ये दिव्यांग विद्यार्थ्यांच्या मूकबधिर प्रवर्गातील निबंध स्पर्धेमध्ये सहभागी विद्यार्थी तसेच अनुदानित वस्तीग्रह सहभागी विद्यार्ठी.

६९ व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त समता प्रतिष्ठान प्रस्तुत संविधान निर्मिती प्रकियेच्या लघुपटाची माहिती मान्यवरांना देताना व्यवस्थापकीय संचालक श्री. सुरेंद्र पवार.