Dr. Babasaheb Ambedkar Samata Pratishthan

डॉ. बाबासाहेब आंबेडकर समता प्रतिष्ठान

कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम ८ अंतर्गत स्थापन कंपनी, ११ जुलै, २०१७ रोजी स्थापना
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, महाराष्ट्र शासनाची र्वजनिक क्षेत्रातील उपक्रम संस्था. 
परवाना क्रमांक: १०९५५७ | सीआयएन: U74999MH2017NPL297149

निबंध स्पर्धा

महाड चवदार तळयाचा सत्याग्रह शताब्दी व महात्मा फुले जयंती द्विशताब्दी (२०० वर्ष) निमित्त निबंध स्पर्धेचे आयोजन

महाड चवदार तळयाचा सत्याग्रह शताब्दी व महात्मा फुले जयंती द्विशताब्दी (२०० वर्ष) निमित्त निबंध स्पर्धेचे आयोजन

राज्यातील सर्व विद्यापीठे व त्यांच्या अंतर्गत महाविद्यालये
(कृषी,पशु व मत्स्य विज्ञान आणि आरोग्य विद्यापीठ वगळून)

शैक्षणिक वर्ष २०२६-२७

विभाग

डॉ. बाबासाहेब आंबेडकर समता प्रतिष्ठान, नागपूर

कार्यक्रमाचे नाव

निबंध स्पर्धा – २०२६-२७

उद्देश

सामाजिक न्याय, समता व मानवी हक्क या मूल्यांच्या महत्त्वाची महान परंपरेची जाणीव विद्यार्थ्यांमध्ये जागृत करणे

स्तर

पदवी (UG) व पदव्युत्तर (PG) – दोन्ही विभाग

व्याप्ती

महाराष्ट्रातील सर्व शासकीय विद्यापीठे व संलग्न महाविद्यालये (कृषी, पशु व मत्स्य विज्ञान आणि आरोग्य विद्यापीठ वगळून)

स्पर्धेसाठी नोंदणी

*फक्त पदवी विद्यार्थ्यांसाठी.
(Only for UG students.)

*फक्त पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी.
(Only for PG students.)

*विद्यार्थ्यांनी प्रथम या पृष्ठाची प्रिंट काढून आवश्यक माहिती भरून याच पृष्ठापासून निबंध लेखन सुरू करावे.

वेळापत्रक

क्र.तपशीलकालावधी
१महाविद्यालयांना सूचना पत्र देणेमाहे ऑगस्ट, २०२६
२ऑनलाइन नोंदणी पोर्टल सुरू (dbaspratishthan.in)दि. १ सप्टेंबर, २०२६ ते दि. ३१ ऑक्टोबर, २०२६ पर्यंत
३विद्यार्थ्यांनी निबंध Upload करणेदि. ३० नोव्हेंबर, २०२६ पर्यंत
४तपासणीदि. १ जानेवारी, २०२७ ते १५ फेब्रुवारी, २०२७ पर्यंत
५निकालफेब्रुवारी, २०२७
६पारितोषिक वितरण समारंभमार्च, २०२७

सुचना पत्रक