निबंध स्पर्धा
महाड चवदार तळयाचा सत्याग्रह शताब्दी व महात्मा फुले जयंती द्विशताब्दी (२०० वर्ष) निमित्त निबंध स्पर्धेचे आयोजन
महाड चवदार तळयाचा सत्याग्रह शताब्दी व महात्मा फुले जयंती द्विशताब्दी (२०० वर्ष) निमित्त निबंध स्पर्धेचे आयोजन
राज्यातील सर्व विद्यापीठे व त्यांच्या अंतर्गत महाविद्यालये
(कृषी,पशु व मत्स्य विज्ञान आणि आरोग्य विद्यापीठ वगळून)
शैक्षणिक वर्ष २०२६-२७
विभाग | डॉ. बाबासाहेब आंबेडकर समता प्रतिष्ठान, नागपूर |
कार्यक्रमाचे नाव | निबंध स्पर्धा – २०२६-२७ |
उद्देश | सामाजिक न्याय, समता व मानवी हक्क या मूल्यांच्या महत्त्वाची महान परंपरेची जाणीव विद्यार्थ्यांमध्ये जागृत करणे |
स्तर | पदवी (UG) व पदव्युत्तर (PG) – दोन्ही विभाग |
व्याप्ती | महाराष्ट्रातील सर्व शासकीय विद्यापीठे व संलग्न महाविद्यालये (कृषी, पशु व मत्स्य विज्ञान आणि आरोग्य विद्यापीठ वगळून) |
स्पर्धेसाठी नोंदणी
*फक्त पदवी विद्यार्थ्यांसाठी.
(Only for UG students.)
*फक्त पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी.
(Only for PG students.)
*विद्यार्थ्यांनी प्रथम या पृष्ठाची प्रिंट काढून आवश्यक माहिती भरून याच पृष्ठापासून निबंध लेखन सुरू करावे.
वेळापत्रक
| क्र. | तपशील | कालावधी |
|---|---|---|
| १ | महाविद्यालयांना सूचना पत्र देणे | माहे ऑगस्ट, २०२६ |
| २ | ऑनलाइन नोंदणी पोर्टल सुरू (dbaspratishthan.in) | दि. १ सप्टेंबर, २०२६ ते दि. ३१ ऑक्टोबर, २०२६ पर्यंत |
| ३ | विद्यार्थ्यांनी निबंध Upload करणे | दि. ३० नोव्हेंबर, २०२६ पर्यंत |
| ४ | तपासणी | दि. १ जानेवारी, २०२७ ते १५ फेब्रुवारी, २०२७ पर्यंत |
| ५ | निकाल | फेब्रुवारी, २०२७ |
| ६ | पारितोषिक वितरण समारंभ | मार्च, २०२७ |
