Dr. Babasaheb Ambedkar Samata Pratishthan

वक्तृत्व स्पर्धा

विशेष निमित्त

“महाड चवदार तळे सत्याग्रह शताब्दी स्मृती (१९२७-२०२७)”

डॉ. बाबासाहेब आंबेडकर समता प्रतिष्ठान, नागपूर यांच्या मार्फत आयुक्त, समाज कल्याण यांच्या माध्यमातून संस्था स्तर, जिल्हा स्तर, प्रादेशिक विभाग स्तर व राज्य स्तरावर ‘वक्तृत्व स्पर्धा’ आयोजित करण्यात येत आहे.

संस्था स्तर

जिल्हा स्तर

प्रादेशिक विभाग स्तर

राज्य स्तर

सुचना पत्रक