Dr. Babasaheb Ambedkar Samata Pratishthan

डॉ. बाबासाहेब आंबेडकर समता प्रतिष्ठान

कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम ८ अंतर्गत स्थापन कंपनी, ११ जुलै, २०१७ रोजी स्थापना
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, महाराष्ट्र शासनाची र्वजनिक क्षेत्रातील उपक्रम संस्था. 
परवाना क्रमांक: १०९५५७ | सीआयएन: U74999MH2017NPL297149

निबंध सादरीकरण (अपलोड)

सूचना: १. प्रत्येक विद्यार्थ्याने केवळ एकदाच निबंध सादर करावा. एकापेक्षा अधिक नोंदी स्वीकारल्या जाणार नाहीत.
२. नोंदणी क्रमांकानुसार योग्य शैक्षणिक स्तर (UG/पदवी किंवा PG/पदव्युत्तर) निवडावा.
३. निबंध केवळ PDF स्वरूपात (max.5MB) अपलोड करावा.
४. निबंधाच्या स्पष्ट व सुवाच्य स्कॅन केलेल्या प्रती अपलोड कराव्यात.
५. संकेतस्थळावर दिलेले प्रथम पृष्ठ आवश्यक माहिती भरून निबंधासोबत जोडण्यास विसरू नका.
६. निबंध सादर करण्याची अंतिम तारीख: ३० नोव्हेंबर २०२६.
७. निबंध अपलोड करण्यापूर्वी सर्व माहिती व नोंदणी क्रमांक तपासून घ्यावा.