Dr. Babasaheb Ambedkar Samata Pratishthan

निबंध स्पर्धा

महाड चवदार तळयाचा सत्याग्रह शताब्दी व महात्मा फुले जयंती द्विशताब्दी (२०० वर्ष) निमित्त निबंध स्पर्धेचे आयोजन

महाड चवदार तळयाचा सत्याग्रह शताब्दी व महात्मा फुले जयंती द्विशताब्दी (२०० वर्ष) निमित्त निबंध स्पर्धेचे आयोजन

राज्यातील सर्व विद्यापीठे व त्यांच्या अंतर्गत महाविद्यालये
(कृषी,पशु व मत्स्य विज्ञान आणि आरोग्य विद्यापीठ वगळून)

शैक्षणिक वर्ष २०२६-२७

विभाग

डॉ. बाबासाहेब आंबेडकर समता प्रतिष्ठान, नागपूर

कार्यक्रमाचे नाव

निबंध स्पर्धा – २०२६-२७

उद्देश

सामाजिक न्याय, समता व मानवी हक्क या मूल्यांच्या महत्त्वाची महान परंपरेची जाणीव विद्यार्थ्यांमध्ये जागृत करणे

स्तर

पदवी (UG) व पदव्युत्तर (PG) – दोन्ही विभाग

व्याप्ती

महाराष्ट्रातील सर्व शासकीय विद्यापीठे व संलग्न महाविद्यालये (कृषी, पशु व मत्स्य विज्ञान आणि आरोग्य विद्यापीठ वगळून)

स्पर्धेसाठी नोंदणी

*विद्यार्थ्यांनी प्रथम या पृष्ठाची प्रिंट काढून आवश्यक माहिती भरून याच पृष्ठापासून निबंध लेखन सुरू करावे.

सुचना पत्रक